Headlines

Global Maharashtra Breaking News

राज्यातील दीड लाख लोक मरावे म्हणून नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा

सेनेचे खा विनायक राऊत यांचा गंभीर आरोप *⚡सावंतवाडी ता.१९ प्रसन्न गोंदावळे-:* महाराष्ट्रामध्ये दीड लाख लोक मरावे असे दिल्लीच्या भाजप राज्यकर्त्यांना वाटत असून, त्यामुळेच जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कोरोना वाढवण्याचं पाप तसेच कोरोना नियमाचा भंग खासदार नारायण राणे करत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी आज सावंतवाडी येथे आले असता ते पत्रकारांशी बोलताना केला आहे.तसेच ते…

Read Full News

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता पाली ता. जि.रत्नागिरी येथून मोटारीने देवगड जिल्हा सिंधुदुर्ग कडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता देवगड मच्छिमार बांधवांच्या मदत वितरण कार्यक्रमास…

Read Full News

हरकुळ बुद्रुक येथील श्रेया घाडीचा सन्मान

आदर्श बाल गौरव कलारत्न किड्स अचिव्हर्स आयकॉन अवॉर्ड्स प्रदान *कणकवली ता.१९-:* मनुष्य विकास लोकसेवा अकादमी , मुंबई या  संस्थेच्यावतीने  ‘राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार २०२० ‘ सोहळ्याचे आॅनलाइन आयोजन करण्यात आले होते.  या सोहळ्याअंतर्गत कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील मूळ रहिवासी व  डोंबिवली ,विष्णूनगर येथील  स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे शिक्षण घेणाऱ्या व नृत्यकला निपूण असलेल्या श्रेया…

Read Full News

माडखोल लघुपाटबंधारे धरणाच्या कालव्याच्या कामातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होणार

खास. विनायक राऊत यांची अधिकाऱ्यासमवेत बैठक *⚡सावंतवाडी ता.१९-:* माडखोल येथील पाणी वापर संस्था सदस्यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज गुरुवारी खासदार विनायक राऊत आणि आमदार दिपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांसह माडखोल धरणाची पाहणी केली आहे.यावेळी माडखोल ग्रामस्थांनी मांडत झालेला भ्रष्टाचाराची चुकून चौकशी व्हावी अशी मागणी केली. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी लवकरच अधीक्षक अभियंता…

Read Full News

वरवडे नळयोजना डीपी अखेर सुरक्षितस्थळी हलविली

भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या पाठपुराव्याला यश *⚡कणकवली दि.१९-:* वरवडे गावच्या मुख्य नळयोजनेच्या ट्रान्सफॉर्मर-डीपी सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. गेले काही महिने यासाठी मागणी करण्यात आलेली होती. भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली होती. व हा प्रश्न सोडविला आहे. यावेळी सदरची डीपी नदीपात्रालगत असल्याने व लाईनही पाण्यातूनच…

Read Full News

सावंतवाडी येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

समाजसेवक कै. बाळाभाई बांदेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिबिराचे आयोजन *⚡सावंतवाडी ता.१९-:* सद्या कोरोनाच्या परिस्थितीमु़ळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून रक्तपेढीमध्ये सामान्य रक्तगटाची एक रक्तबॅग मिळवणे रुग्णाच्या नातेवाईकांना मुश्किल होत आहे. याच पार्श्वभूमीवर रोटरी क्लब आॅफ सावंतवाडी व युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सावंतवाडी काॅटेज रूग्णालय रक्तपेढी…

Read Full News

बंद कणकवली दूध योजनेतील बंद नवीन मशिनरीची मनसेने केली प्रतिकात्मक पूजा

दूध योजना बंद असतानाही लाखो रुपयांची मशीन कशासाठी? दया मेस्त्री यांचा सवाल *⚡कणकवली ता.१९-:* कणकवलीतील वागदे येथील शासकीय योजनांमध्ये नव्याने आलेल्या सुमारे सात लक्ष रुपयांच्या नवीन सीटीबीटी युनिटच्या इलेक्ट्रिकल मशीनची मनसेतर्फे पूजा करण्यात आली. मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, उपशहर अध्यक्ष शरद सावंत, विभाग अध्यक्ष दत्ताराम अमृते यांच्या उपस्थितीत करण्यात ही पुजा करण्यात…

Read Full News

शाळा सुरू करणे ही काळाची गरज

सिंधुदुर्ग मुख्याध्यापक संघाचे वामन तर्फे व गुरुदास कुसगांवकर यांची भूमिका *⚡कणकवली ता.१९-:* सद्य स्थितीत कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असताना संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांना स्वातंत्र्य देऊन आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाने द्यावी , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्राधान्याने लसीकरण करावे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना दिलेल्या कोरोना ड्युट्या रद्द कराव्यात व शाळा सुरू…

Read Full News

अंगणवाडी सेविका मोबाईल करणार शासनाला परत

अंगणवाडी नेत्या कमलताई परुळेकर यांची माहिती ओरोस-:अंणवाडी सेवीकांना शासकीय कामासाठी देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट व सदोष असल्यामुळे चांगल्या प्रतीचे मोबाईल द्या सेविकांना मराठी भाषेमध्ये निर्दोष पोषण ट्रॅकर ॲप द्या या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी गेले पंधरा दिवसात सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांकडे या मागण्या लेखी सादर केल्या आहेत .परंतु शासनाकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी…

Read Full News

नैसर्गिक पोषण बाग असावी दारी

डॉ. विलास सावंत यांची उद्या आकाशवाणीवर मुलाखत *⚡कणकवली ता.१९-:* आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग केंद्रावरून कृषि विज्ञान केंद्र किर्लोसचे शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत यांची नैसर्गिक पोषण बाग असावी दारी या विषयावर आकाशवाणीचे वरिष्ठ अधिकारी श्रीपाद कहालेकर यानी घेतलेली मुलाखत शुक्रवार 20 ऑगस्ट सायंकाळी 5.30 वा.प्रसारीत होणार आहे. कृषि विज्ञान केंद्र किर्लोसद्वारे नैसर्गिक पोषण बाग तंत्रज्ञान प्रसारीत करण्यात येत…

Read Full News
You cannot copy content of this page