तौक्ते वादळात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कुचकामी
जिल्ह्यातील कार्यरत गिर्यारोहक सारख्या संघटनांशी समन्वय नाही;भाजप युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पाटील यांचा आरोप ð« *कुडाळ*:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कुचकामी असल्याचे कालच्या तौक्ते चक्रीवादळात पुन्हा एकदा दिसून आले असून भविष्यातील नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला कलेसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात गिर्यारोहक संघटनेपासून आपत्ती व्यवस्थापनात कितीतरी युवक आणि संघटना काम करतात परंतु जिल्हा…
