कुडाळ रस्त्यावर टायर जाळून केला ठाकरे सरकारचा निषेध
*⚡कुडाळ ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले आहेत. यातच मुंबई गोवा महामार्ग भाजप कार्यकर्त्यांनी रोखला असून, कुडाळ येथे रस्त्यावर टायर जाळून ठाकरे सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला आहे.
