कोरोनासाठी मिथिलीन ब्ल्यू औषधाला शासनाने त्वरित परवानगी द्यावी
नगरसेवक अँड. परिमल नाईक यांची मागणी *ð«सावंतवाडी दि.०६-:* कोरोना विषाणूंचा नायनाट करण्यासाठी मिथिलीन ब्लु औषध रामबाण उपाय म्हणून ठरणार असल्याने मीथिलिन ब्ल्यू औषध तयार करण्यासाठी शासनाने ताबडतोप परवानगी द्यावी अशी मागणी नगरसेवक अँड. परिमल नाईक, यांनी केली आहे. प्रसिद्ध पत्रकात नाईक म्हणाले १४० वर्षाहून जास्त काळातील मिथिलीन ब्लु औषध कोरोना बाधित रुग्णांसाठी रामबाण औषध ठरणार…
