सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ११ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०६-:* सावंतवाडी तालुक्यात आज ११ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात खासकीलवाडा येथे २ तर ग्रामीण भागात कोलगाव १, तळवडे ५, शिरशिंगे १, निरवडे १, माजगाव १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात १०८ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page