राष्ट्रवादीचा २२ वा वर्धापन दिन
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप कोरोनामुळे वाढदिनी साधेपणी:प्रवीण भोसले *ð«सावंतवाडी-:* राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप केले आहे. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले की, कोरोना मुळे यावर्षी साध्या पद्धतीने हा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यावर्षी कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्या…
