माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीकपेरा” योजनेचा नांदगावात मार्गदर्शन
*⚡कणकवली ता.१३-:* महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी शेती माझा सात बारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या. अंतर्गत ई-पीक पाहणी मोबाईल ऍप डाउनलोड करून स्वताच्या जमिनीतील पिकाची नोंद शेतकऱ्यांनी करावी यासाठी त्यांच्या शेती बांधावर जात कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी नांदगाव पावाचीवाडी येथे मार्गदर्शन केले आहे. ऑगस्टपासून ही योजना शासना मार्फत सुरू करण्यात आली…
