परबवाडा गावातील दुवाट फर्नांडिस यांचा प्रामाणिकपणा

*⚡वेंगुर्ला ता.१३-:* परबवाडा येथील रहिवासी दुवाट फर्नांडिस यांना आज सकाळी परबवाडा ते मार्केट रोड दरम्यान सापडलेले रोख ४७०० रुपये खात्रीअंती उपसरपंच संतोष सावंत यांना परत केले. याबद्दल संतोष सावंत यांनी दुवाट फर्नांडिस यांचे आभार मानले. यावेळी परबवाडा सरपंच पपु परब, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, सायमन आलमेडा, सर्वेश परब, अजय सावंत, प्रथमेश राणे, भुवनेश परब यांच्या आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page