वैभवी पेडणेकर चा भिरवंडेकर सावंत मंडळींच्या वतीने रुदय सत्कार…
*⚡मालवण ता.१४-:* मसुरे गावचि कन्या वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिने आज पर्यंत कला क्रीडा साहित्य सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल आणि सर्व स्तरावरती मसुरे गावाचे नाव उज्वल केले. विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांक प्राप्त केलेले आहेत. तिच्या या घवघवीत यशाबद्दल मसूरे मार्गाचीतड येथील भिरवंडेकर सावंत मंडळींच्या वतीने वैभवी हिचा हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी…
