Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी तालुक्यात आज ९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी ३, वैश्य वाडा १ तर ग्रामीण भागात सावरवाड, बांदा, आंबेगाव, माजगाव, शिरशिंगे येथील प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे. सद्य…

Read More

हजारो, लाखो रुपयांची बिले काढलात तर ग्राहक ही वीज बिले भरणार कुठून?

भाजप पदाधिकाऱ्यांनी मालवण वीज वितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जाब *⚡मालवण ता.२२-:* महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी वीज बिल माफ होणार असल्याची घोषणा केल्यानेच वीज ग्राहकांनी वीज बिल भरलेली नाहीत. त्यामुळे अचानक तुम्ही हजारो, लाखो रुपयांची बिलं काढलात तर ग्राहक ही वीज बिलं भरणार कुठून ? त्यातच वीज बिलाला व्याज कसले लावता ? वीज बिल पाचशे…

Read More

विद्यार्थ्यांसाठी व नरडवे – दिगवळे – नाटळ – दारीस्ते ग्रामस्थांसाठी एस.टी.सेवा सुरू करा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत वेधले लक्ष *⚡कणकवली ता.२२-:* माध्यमिक विद्यामंदिर कनेडीमधील विद्यार्थ्यांसाठी व नरडवे – दिगवळे – नाटळ – दारीस्ते ग्रामस्थांसाठी एस.टी.बस सेवा सुरू करावी अशी मागणी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी विभाग नियंत्रक , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ , विभाग – कणकवली यांच्याकडे…

Read More

दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने कर्मवीरांची १३४ वी जयंती साजरी

*⚡देवगड ता.२२-:* दक्षिण भारत जैन सभेच्या मध्यवर्ती कार्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, सभेचे माजी अध्यक्ष, शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३४ वी पुण्यतिथी संपन्न झाली. सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सभेचे विभागीय ट्रस्टी श्री. पोपटलाल डोर्ले यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी विभागीय महामंत्री . शांतिनाथ नंदगावे तसेंच…

Read More

फोंडाघाट गांगोवाडी येथे ई पिक पाहणी मार्गदर्शन

तहसीलदार रमेश पवार ,माजी कृषी सभापती संदेश पटेल यांची उपस्थिती *⚡कणकवली ता.२२-:* फोंडाघाट गांगोवाडी येथे ई पिक पाहणी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार रमेश पवार ,जि. प.माजी कृषी सभापती संदेश पटेल, तलाठी जयनवार, महसूल कर्मचारी बाजीराव काशीद,कृषी सहायक अक्षया परब, माजी सरपंच भाई भालेकर, राजन नानचे, मोहन पाताडे, विलास लाड, जया जाधव, ध्रुव गोसावी…

Read More

स्वच्छता सर्व्हेक्षणसाठी अभिप्राय नोंदवा

जी प अध्यक्षा संजना सावंत यांचे जिल्हा वासीयांना आवाहन *⚡ओरोस ता.२२-:* आपला जिल्हा स्वच्छतेच्या क्षेत्रात कायम अव्वल राहिला आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत केंद्रिय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने स्वच्छता सर्वेक्षण ग्रामिण 2021 ची घोषणा करण्यात आले असुन जिल्हावासियांना थेट सहभाग घेण्याकरीता मोबाईल ॲपच्या माध्यमातुन सर्वेक्षण सुरु आहे. जिल्हावासियांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातुन आपले मत नोंदवुन…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२२:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार ८८७कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना संपावर

२१ मागण्यांसाठी पुकारला संप; शासनाने तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी *⚡कणकवली ता.२२-:* संपुर्ण राज्यातच नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना , महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने मंगळवार २१ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नोंदणी व मुद्रांक विभागकार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप न केल्याने…

Read More

महिला व तरुणांना रोजगारक्षम बनविण्याचे काम वायडब्ल्यूएच्या माध्यमातून करणार

गावांमध्ये संस्थेच्या स्थापन करण्यात आलेल्या समित्यांना नोंदणी प्रमाणपत्र वाटप *⚡कणकवली ता.२२-:* विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक विकासाला चालना देताना महिला आणि तरुणांना रोजगारक्षम बनविण्याचे काम युथ वेल्फेअर असोसिएशन अर्थात वायडब्ल्यूएच्या माध्यमातून करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष तेजस घाडीगावकर यांनी म्हटले आहे. युथ वेल्फेअर असोसिएशन ( वायडब्ल्यूए ) या संस्थेच्या माध्यमातून तिवरे, हलवल, फोंडा,…

Read More

परप्रांतियांची नोंद होण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा

मनसे;नोंदणी अधिकारी प्राधिकृत करा;तहसिलदार व पोलिस ठाण्यात दिले निवेदन *⚡मालवण ता.२२-:* परप्रांतियांची नोंद होण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा अशी मागणी मालवण तालुका मनसे पदाधिकारी यांनी तहसीलदार पोलिस ठाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.नायब तहसिलदार आनंद मालवणकर,गंगाराम कोकरे तसेच पोलिस उपअधिक्षक नराळे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलेले निवेदन स्विकारले. यावेळी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन…

Read More
You cannot copy content of this page