рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░реАрдп рдЧреЛрдХреВрд│ рдорд┐рд╢рди рдЕрдВрддрд░реНрдЧрдд рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдкрд╕рдВрддреАрдиреБрд╕рд╛рд░ рдкрд╢реБрдкреИрджрд╛рд╕ рдзреЛрд░рдг
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* लिंग विनिश्चिज केलेल्या वीर्यमात्रांचा पशुपालकांनी त्यांचे गायी म्हशींच्या कृत्रिम रेतनामध्ये वापर करण्याचा विचार केल्यास त्यातून 90 ट्टके मादी वासरे निर्माण होण्याची शक्यता वाढते असे डॉ. आर.बी.दळवी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षाच कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनच्या धोरणानुसार केंद्र सहाय्यित (60.40) राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत राज्याच्या पशुपैदास धोरणास अधिन…
