देवगड तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पाऊस
*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 12.75 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3892.1075 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 01(3778), सावंतवाडी – 00(4191.1), वेंगुर्ला…
