Global Maharashtra Breaking News

कणकवली स्वयंभू जत्रोत्सवापूर्वी नागवे रोडची डागडुजी करा….

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह शिष्टमंडळाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी… 💫कणकवली दि.१९-: कणकाली नगरपंचायत हद्दीतील पटकीदेवी ते नागवे करंजे हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे . सदर रस्ता कणकवली नगरपंचायत हद्दीमधून जात असून रहदारीचा रस्ता आहे. त्या रस्त्याला पावसामुळे जागोजागी खड्डे पडले असून रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक व रहदारी…

Read More

सावंतवाडी भाजप महिला शहराध्यक्ष पदी मोहिनी मडगावकर यांची नियुक्ती

शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सावंतवाडी दि.१९-: सावंतवाडी शहर भाजप मंडलच्या महिला शहर अध्यक्षपदी मोहिनी मडगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र भाजप शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दीपाली भालेकर, आंबोली पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, भाजप शहर प्रवक्ते…

Read More

मनसे सत्ताधाऱ्यांच्या पोकळ घोषणांचे बॅनर जिल्ह्यात झळकवून पोलखोल करणार : परशुराम उपरकर….

💫कणकवली दि.१९-: महाविकास आघाडीने जनतेवर अन्याय केला आहे. दिवाळी आधी शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई देण्याची घोषणा केली होती तर पालकमंत्र्यांनी नुकसान भरपाईपोटी साडेपाच कोटीचा निधी आल्याचेही जाहीर केले होते. तसेच आमदार वैभव नाईक यांनीही मत्स्य पॅकेजसाठी साडे बारा कोटी रुपये नुकसानभरपाई आल्याची जाहीर केले होते. पण तीही पोकळ घोषणा ठरली. मनसे सत्ताधाऱ्यांच्या या पोकळ घोषणांचे बॅनर…

Read More

आंबोलीतील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था….

असंख्य पर्यटकांनी.वळवला गोव्याकडे मोर्चा;आंबोलीतील हॉटेल व्यवसायावर परिणाम 💫आंबोली दि.१९ विष्णू चव्हाण -: आंबोलीतील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असंख्य पर्यटकांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. त्यामुळे याचा परिणाम आंबोलीतील हॉटेल व्यवसायावर होत आहे. दरवर्षी लाखोंच्या पटित निधी खर्च करून सुध्दा अंतर्गत रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे.थुपपट्टी लावून…

Read More

सावंतवाडी भाजप महिला शहराध्यक्ष पदी मोहिनी मडगावकर यांची वर्णी

भाजप कार्यालयात थोड्यात वेळात होणार अधिकृत घोषणा 💫सावंतवाडी दि.१९-: सावंतवाडी शहर भाजप मंडलच्या महिला शहर अध्यक्षपदी मोहिनी मडगावकर यांची वर्णी लागली आहे. याबाबत त्यांना दूरध्वनी आला असून भाजप कार्यालयात याबाबत थोड्यात वेळात अधिकृत घोषणा होणार आहे. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

Read More

सुरक्षा किट वितरणासंदर्भात मनसे शिष्टमंडळ, वितरक, कंत्राटदार संस्था व्यवस्थापक यांची बैठक संपन्न….

कामगारांना सुरक्षा किट वाटप प्रत्येक तालुका स्तरावर करण्यात यावे : मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली मागणी 💫कुडाळ दि.१९-: इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुरक्षा किट वितरणाच्या नियोजनासंदर्भात काल बुधवारी मनसे शिष्टमंडळ व वितरक बाह्यस्त कंत्राटदार संस्था व्यवस्थापक यांची सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात नियोजनपर बैठक घेण्यात आली. काही दिवसापूर्वी ओरोस, कणकवली…

Read More

उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक सूर्यकांत आडेलकर यांची कामगिरी कौंतुकास्पद

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीतर्फे.सूर्यकांत आडेलकर यांचे अभिनंदन 💫सावंतवाडी दि.१९-: बुधवारी सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी मोती तलावाच्या काटावरुन ७५ वर्षीय वृद्ध महीला तोल जाऊन तलावात पडली. त्या क्षणी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे सुरक्षारक्षक सूर्यकांत आडेलकर हे तेथून जात होते. त्यांचा लक्ष पडताच क्षणी त्यांनी तलावात उडी मारत त्या महीलेचे प्राण वाचवले. त्यांच्या या कामगिरीने जिल्ह्यातीलच…

Read More

कुसुर येथील सामाजिक कार्यकर्ते अँड. प्रा.रमाकांत यादव यांचे निधन….

💫वैभववाडी दि.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील कुसुर गावचे सुपुत्र सामाजिक शैक्षणिक चळवळीतील जेष्ठ विचारवंत नेते तथा बौध्दजन पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. प्रा.रमाकांत यादव यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रा. रमाकांत यादव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनिर्मित सिध्दार्थ कॉलेजचे प्राध्यापक होते. तसेच ते इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर कणकवली परिषद अमृत…

Read More

मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींच्या प्रदर्शनाचा उद्या समारोप

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र विभाग सिंधुदुर्ग सावंतवाडी-मळगाव च्यावतीने भरविण्यात आले प्रदर्शन अमित वेंगुर्लेकर यांच्या हस्ते होणार आयोजकांचे सत्कार 💫सावंतवाडी दि.१८सहदेव राऊळ- : दिवाळी निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र विभाग सिंधुदुर्ग सावंतवाडी-मळगावच्यावतीने मळगाव-रस्तावाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींचे प्रदर्शन मळगाव येथील सुभाष नाटेकर यांच्या निवासस्थानी भरविण्यात आले आहे. उद्या १९ नोव्हेंबर रोजी या प्रदर्शनास ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन…

Read More

साटेली गाव विकास पॅनलच्या ग्रामपंचायत सदस्या सुभद्रा कुबल यांचा शिवसेनेत प्रवेश…..

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत प्रवेश 💫सावंतवाडी दि.१८-: साटेली गाव विकास पॅनलच्या ग्रामपंचायत सदस्या सुभद्रा कुबल यांनी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, साटेली सरपंच केशव जाधव, सुधा कवठणकर, उदय पारीपत्ते, ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र कोरगावकर, सुभद्रा कुबल, संतोष सावंत, राजन नाईक नंदू झारापकर, नम्रता झारापकर,…

Read More
You cannot copy content of this page