
जनता दल पक्षाचे समाजवादी नेते उदय नाडकर्णी यांचे निधन….
ð«कुडाळ दि.१९-: जनता दल पक्षाचे समाजवादी नेते उदय नाडकर्णी (७५) यांचे आज सकाळी ८ वाजता राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.लहान पणापासूनच समाजवादी विचारसरणीने जीवन जगणारे उदय नाडकर्णी यांनी माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते, समाजवादी नेते बबन डिसोझा, किशोर पवार, जयानंद मठकर, माजी आमदार बाली किनळेकर, पुष्पसेन सावंत या समाजवादी नेत्यांबरोबर काम केले. माजी आमदार बाली…