कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व पीपीई किट
सतीश सावंत यांचा ना.सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा *ð«कणकवली दि.०३-:* कोरोना धोका अद्याप टळला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मागणीनुसार उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सट्रेटर कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रदान करण्यात आला. तसेच पीपीई किट सुपूर्द करण्यात आली. सिंधुदुर्गात आरोग्य सेवेसाठी आवश्यक ते साहित्य मिळावे अशी मागणी सिंधुदुर्ग…
