अन्यथा ८ नोव्हेंबरला शेकडो ग्रामस्थांसह कार्यालयासमोर आंदोलन
सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांचा सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदनाद्वारे इशारा *⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी बुर्डी पुल येथील गवळणीचा व्हाळ येथे मोठे वळण आहे. त्या भागात दोन्ही बाजूला दोन गतिरोधक आणि दिशादर्शक बोर्ड लाऊन रस्त्यावर पांढरे पट्टे मारावेत तसेच कारीवडे पेडवेवाडी येथे मुख्य बाजारपेठ बाजूलाच शाळा व मोठी वर्दळ असल्याने त्या भागात देखील गतिरोधक घालून देण्यात यावा….
