рдордгреЗрд░реА рдкреБрд▓рд╛рдЪреНрдпрд╛ рдХрдардбреНрдпрд╛рдЪрд╛ рддреБрдЯрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдард┐рдХрд╛рдгреА рд▓рд╛рдХрдбрд╛рдЪрд╛ рд╡рд╛рдкрд░
बांधकाम विभागाच्या अजब गजब कारभाराबाबत तीव्र नाराजी ð«दोडामार्ग दि.२२ सुमित दळवी-:सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे दोडामार्ग तालुक्यातील जनतेला खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.गेल्या तीन वर्षांपासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे.दोडामार्ग ते बांदा मार्गावर मणेरी पुलाच्या वर बांधलेल्या कठड्याचा काही भाग तुटून पडला आहे त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.पण याची दूरुस्ती न करता बांधकाम विभाग…
