सोनूर्ली येथे माउली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नुतनीकरणाचा शुभारंभ
*⚡सावंतवाडी ता.१२-:* तालुक्यातील सोनुर्ली येथील श्रीदेवी माउली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा गावचे प्रमुख मानकरी राजेंद्र उर्फ राजू गावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी देवस्थान कमिटीचे बाळा गावकर व ग्रामस्थ उपस्थित होते. सोनुर्ली श्री देवी माऊली देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते, देवी माऊली ची जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध…
