Headlines

Global Maharashtra Breaking News

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी घेतली ना. अजित पवार यांची भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर झाली चर्चा *⚡कुडाळ ता.२४-:* खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी आज वित्त व नियोजन मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. चांदा ते बांदा योजनेतील जे प्रलंबित प्रस्ताव आहेत ते मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कोविडमुळे…

Read More

शहरात जीओ चे काम सुरळीत…

हे तर राजकीय पुढाऱ्यांचे राजकारण; नगराध्यक्ष संजू परब यांची विरोधकांवर टीका *⚡सावंतवाडी ता.२४-:* सावंतवाडी शहरात जिओ चे काम सुरळीत सुरु असून, कोणत्याही नागरिकांची त्याबाबत नगरपालिकेत तक्रार दाखल नाही. केवळ राजकीय पुढारी यावर राजकारण करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे. यावेळी सावंतवाडीच्या विकासासाठी कितीही जणांना अंगावर घेण्यासाठी तयार असून, जीओ नेटवर्क भविष्यात महत्त्वाचे…

Read More

आमदार केसरकर हे गंगू तेली…

नगराध्यक्ष संजू परब यांची जोरदार टीका; उंची बघून टीका करा… *⚡सावंतवाडी ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राजा भोज असून, आमदार केसरकर हे गंगू तेली आहेत. त्यानी आपली उंची बघून टीका करावी, अशी जोरदार टीका नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. आमदार केसरकर हे जनतेशी खोटं बोलून लोकांची…

Read More

समानवता’ ट्रस्टला सुनील तळेकर ट्रस्टचा विशेष पुरस्कार जाहीर

सावंतवाडी : येथील सुनील तळेकर ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा विशेष पुरस्कार समानवता ट्रस्ट सिंधुदुर्गला जाहीर झाला आहे.सुनील तळेकर ट्रस्टच्यावतीने अनेक सामाजिक कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविले जातात. स्व. सुनील तळेकर यांच्या २६ नोव्हेंबर या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदाचा विशेष पुरस्कार ‘समानवता ट्रस्ट’ सिंधुदुर्गला जाहीर झाला आहे….

Read More

अवकाळीमुळे भातपिकासह नाचणी पिकाचेही नुकसान

आठ महिने झाले तरी पावसाळा *⚡बांदा ता.२४-:* बांदा दशक्रोशीत मंगळवारी संध्याकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कापलेल्या भात पिकाचे नुकसान झाले तर उभे असलेले नाचणी पिक आडवे होऊन गळू लागले आहेत. भातकापणी पूर्णत्वास येत असतानाही सलग आठ महिने सुरू असलेला पाऊस शेतकऱ्याची मात्र काही केल्या पाठ सोडेना. निदान आता तरी अधिकाऱ्यांनी शेतात उतरून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी….

Read More

मळेवाड येथील प्रथमेश नाईक याची महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड

१९ वर्षाखालील संघामध्ये उपकर्णधार म्हणून निवड *⚡सावंतवाडी ता.२४-:* मळेवाड नाईकवाडी येथील प्रथमेश चंद्रकांत नाईक याची १९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीने सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रथमेशने गेली तीन वर्ष लेदर बॉल क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली होती. अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र अंडर -१९…

Read More

पुराच्या नुकसानीपासून शेर्ले ग्रामस्थ वंचित

लवकर मदत मिळण्यासाठी ग्रामस्थानी दिले तहसीलदारांना निवेदन सावंतवाडी-:सावंतवाडी तालुक्यात २३ जुलै २०२१ रोजी झालेल्या नुकसानीची भरपाई अजुन न मिळाल्याने शेर्ले गावातील व्यापारी व ग्रामस्थांनी आज स्थानिक आमदार दीपक केसरकर व तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी तालुक्यात २३ जुलै २०२१ रोजी झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून घरगुती नुकसान भरपाई १०…

Read More

महिला मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्थेच्या सभासदांना शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ मिळणार…

संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेच्या सभासदांना शासनाच्या विशेष आर्थिक सहाय्य योजने अंतर्गत पॅकेजचा लाभ येत्या काही दिवसात दिला जाईल, असे लेखी आश्वासन मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त श्री. रविंद्र मालवणकर यांनी संस्थेला दिल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. राज्यातील सागरी मच्छिमारांना…

Read More

दोन्ही डोस घेतलेल्यानाच शासकीय कागदपत्रे मिळणार

अक्रम खान : बांदा शहरातील नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन *⚡बांदा ता.२३-:* कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असून भविष्यात दोन्ही डोस घेतलेल्यानाच शासकीय कागदपत्रे मिळणार आहेत. त्यामुळे बांदा शहरातील सर्व नागरिकांनी डोस घेऊन सहकार्य करावे असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे. बांदा शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक १ मध्ये ९० टक्के तर…

Read More

सर्वपक्षीयांच्या दणक्यानंतर नगरपालिकेच्या बांधकाम अभियंत्यांनी जिओच्या कामाची केली पाहणी

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी आदी पदाधिकारी होते उपस्थित *⚡सावंतवाडी ता.२३-:* सावंतवाडी शहरात जिओ कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने व मनमानी कारभारा मुळे शहरातील नागरिकांना त्रास होत असून, याबाबत आज सर्वच पक्षीय आक्रमक होत. त्यानी मुख्याधिकारी संचिता महापात्रा यांना धारेवर धरत जाब विचारला होता. तसेच यावेळी सर्वांनीच त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याची मागणी…

Read More
You cannot copy content of this page