सावंतवाडी तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी संजय लाड यांची नियुक्ती…
तर शहर अध्यक्ष पदी तौकिर शेख यांची नियुक्ती; सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी केली निवड मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेस अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या तर्फे सावंतवाडी तालुका सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून संजय भिकाजी लाड (माडखोल सावंतवाडी) यांना नियुक्ती दिली तसेच सावंतवाडी शहर अध्यक्ष म्हणून तौकिर शेख यांना नियुक्ती देण्यात आली. मालवण तारकर्ली येथील लौकिक…
