हिम्मत असेल तर माझ्यावर हल्ला करा, कार्यकर्त्यांवर नको…
माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचे विरोधकांना आव्हान… *⚡सावंतवाडी ता.१९-:* कणकवलीत काल घडलेला प्रकार चुकीचा असून, हिम्मत असेल तर माझ्यावर हल्ला करा, कार्यकर्त्यांवर हल्ला करू नका. असे आव्हान माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांना केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमधून जिल्हा बँकेवर असणाऱ्या सदस्यांच्या नावावर १३ बोलेरो…
