Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा केंद्रशाळेचा १६८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

*⚡बांदा ता.२०-:* समाजशील पिढी घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकांसोबतच शाळेची देखील आहे. बांद्यातील चार पिढ्यांना शिक्षण देणारी जिल्हा परिषद केंद्रशाळा ही ज्ञानमंदिराचा महासागर आहे. या शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी हे शाळेचा वाढदिवस साजरा करतात हे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या यशाचे गमक आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी…

Read More

कळसुली, हळवल,लोरे न.१ गावात पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान

कणकवलीत ग्रा.पं. पोटनिवडणुकांसाठी यंत्रणा झाली सज्ज *⚡कणकवली ता.२०-:* कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकिसाठी मतदान मंगळवारी २१ डिसेंबरला होणार आहे.कळसुली,हळवल,लोरे नं. १ या गावातील प्रत्येकी १ प्रभागासाठी मतदान होणार असून निवडणूक केंद्राध्यक्षांसह सर्व कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत,अशी माहिती कणकवली तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी आर.जे.पवार यांनी दिली. कळसुली गावातील जिल्हा परिषद शाळा…

Read More

निवडणूक क्षेत्रातील संस्था, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश *⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-:* जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दि. 21 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. या निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी निवडणूक क्षेत्रातील संस्था, आस्थापनांमधील कर्मचारी यांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी,…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकाराचा मराठा समाजाने केला निषेध

*⚡कणकवली ता.२०-:* कर्नाटक येथे काही अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली असून या पुतळा विटंबना करणाऱ्यांचा निषेध मराठा समाज कणकवली यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालत मराठा समाज कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. यावेळी मराठा समाजाचे बबलू सावंत, सुशील सावंत, सुशांत दळवी , बच्चू प्रभुगावकर,…

Read More

आझाद हिंद शेतकरी संघटनेचा अँड.रोटे यांच्या नेत्तुत्वाखाली मंत्रालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा

आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई चव्हाण यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.२०-:* एसटी कर्मचार्यांच्या महामंडळाचे शासन विलिनीकरणाची मागणी आणि शेतकरी, कष्टकरी आदींच्या प्रश्नांसंदर्भात आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवार दि. २२ डिसेंबरला सकाळी दहा वाजता मुंबईतील मंत्रालयावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सतीशचंद्र रोटेपाटील यांच्या नेत्तुत्वाखाली प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे संतसेवा पुरस्कार जाहीर

२६ डिसेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्यात पुरस्कार प्रदान करणार *⚡कणकवली ता.२०-:* सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग मार्फत गेली १० वर्षे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील ६५ वर्षावरील जेष्ठ कीर्तनकार, मृदंगमनी, संप्रदायाचे प्रचारक यांना संप्रदायाचा मानाचा संतसेवा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हे पुरस्कार ह.भ.प.रामचंद्र अर्जुन सातोसे कुसबे ता.कुडाळ,व ह.भ.प.मधुकर कृष्णा कडव आंबेगाव ता.सावंतवाडी यांना जाहीर करण्यात आले आहेत. नुकत्याच…

Read More

…तर हल्लेखोरांना जशास तसे प्रत्युत्तर देऊ

शिवसेना लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांचा इशारा *⚡कणकवली ता.२०-:* जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर भारतीय जनरल कामगार सेना अध्यक्ष व शिवसेना लोकसभा मतदारसंघ सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर यांनी जखमी संतोष परब यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भेट घेत विचारपूस केली. अशा हल्ल्यातून शिवसैनिकांनी घाबरून जाऊ नये असे…

Read More

सैनिक पतसंस्था वेंगुर्ला शाखेतर्फे रावत यांना श्रद्धांजली

*⚡वेंगुर्ला ता.२०-:* तामिळनाडूतील कुन्नुर येथे झालेल्या भिषण दुर्घटनेत भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत व त्यांच्या पत्नी यांच्यासह १३ जण मृत्युमुखी पडले. या सर्वांना सैनिक पतसंस्था वेंगुर्ला शाखेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शाखेचे संचालक बाळकृष्ण मुणगेकर, शुभांगी गावडे, माजी सैनिक कॅप्टन प्रताप राणे, हवालदार देवेंद्र गावडे, माजी सैनिक रघुनाथ परब यांची पत्नी सरोज परब,…

Read More

कोंडुरा येथे पोलीस पाटील दिन साजरा

सावंतवाडी प्रांत, तहसीलदार यांची उपस्थिती *⚡सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडी प्रांत विभागाच्यावतीने (सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग) कोंडुरा तिठा येथील पारिजात सभागृहात शनिवारी पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी तालुकाध्यक्ष विलास साटेलकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय…

Read More

मनसे आणि तेजस्विनी हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने गुळदुवे येथे आरोग्य शिबीर संपन्न

सावंतवाडी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तेजस्वीनी हेल्थ केअर यांच्या संयु्नत विद्यमाने तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून रविवारी सदानंद महाराज मठ गुळदुवे सावंतवाडी येथे संगणकीय ऑटोमॅटीक जर्मन स्कॉनिंग पध्दतीचे आरोग्य शिबीर संपन्न झाले.या शिबीरात 80 हुन अधिक जणांनी सहभाग घेतला. मनसे आयोजित तसेच माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतूंन गुळदुवे सदानंद…

Read More
You cannot copy content of this page