आम. नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी बजावली नोटीस
शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरण; राजकीय वातावरण तापणार *⚡कणकवली ता.२३-:* जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी आम.नितेश राणे यांना चौकशी करता आर.पी.सी कलम १६० अन्वये नोटीस काढत पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शनिवारी १८ डिसेंबर रोजी संतोष परब…
