मद्यधुंद अवस्थेतील इसम कोसळला मोती तलावात…
*⚡सावंतवाडी ता.२३-:* मद्यधुंद अवस्थेत असलेला एक इसम मोती तलावात कोसळला असून, ही घटना आज सायंकाळी ५:४० च्या सुमारास घडली असून, जागृत नागरिकांमुळे त्या व्यक्तीला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे.
*⚡सावंतवाडी ता.२३-:* मद्यधुंद अवस्थेत असलेला एक इसम मोती तलावात कोसळला असून, ही घटना आज सायंकाळी ५:४० च्या सुमारास घडली असून, जागृत नागरिकांमुळे त्या व्यक्तीला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे.
*⚡मालवण ता.२३-:* मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या भावगीत व भक्ती गीत गायन स्पर्धेत भाविक मेस्त्री आणि आर्या आचरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा कांदळगावच्या सरपंच सौ. उमदी परब आणि उपसरपंच श्री. आनंद आयकर यांनी प्रायोजित केली होती. भावगीत/भक्तिगीत गायन स्पर्धा इयत्ता ५…
*⚡मालवण ता.२३-:* आचरा येथे समुद्रात मासेमारी साठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या आँलिव्ह रिडले कासवाला जाळ्यातून सोडवत पाण्यात सोडून दिले आचरा पिरावाडी येथील पात मालक मच्छीमार विजय जोशी, खलाशी नारायण जोशी,सिद्धेश जोशी हे मंगळवारी मासेमारी साठि गेले असता जाळ्यात अडकलेल्या आँलिव्ह रिडले कासवाला जाळ्यातून मोकळा करून पुन्हा समुद्रात सोडत जिवदान दिले
*⚡मालवण ता २३-:* मसुरे गडघेरावाडी येथील माजी सैनिक मोहन शंकर दुखंडे (९१ वर्ष) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, दोन भाऊ, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक भारती संघटना महाराष्ट्र राज्य संघटक व जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा सावडाव खलांत्रीचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. किसन दुखंडे, रिक्षा व्यावसाईक महेश दुखंडे…
तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांची दारू जप्त… *⚡सावंतवाडी ता.२३-:* अवैधरित्या होणाऱ्या दारू वाहतूकीवर सिंधुदुर्ग एलसीबीकडून आज सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून, तब्बल दीड ते २ कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. दुपारी एकच्या सुमारास आकेरी- हुमरस या ठिकाणी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलिस…
*⚡कणकवली ता.२३-:* इमेज इंटरनॅशनल रिसर्च सेंटर,कोल्हापूर यांच्या वतीने व समाजगौरव शैक्षणिक,सामाजिक बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर,समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग,ऍक्टिव्ह बहुउद्देशी सेवाभावी संस्था कोल्हापूर,जगन्नाथन शेठ कला संस्था गोवा यांच्या सहयोगातून दिला जाणारा *भारत प्रतिमा गौरव पुरस्कार २०२१ हा पुरस्कार जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ शाळेचे उपक्रमशील , तंत्रस्नेही व अष्टपैलू शिक्षक श्रीराम लिंबराज विभूते यांना जाहीर करण्यात…
*दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग येथील नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी आज आरक्षण सोडत पार पडली असून, यामध्ये प्रभाग चार व आठ सर्वसाधारण महिला, तर प्रभाग एक व दहा सर्वसाधारण,असे आरक्षण जाहीर झाले आहे. उपविभागीय अधिकारी प्रशांत पनवेलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडली असून यावेळी तहसिलदार अरुण खानोलकर, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, निवडणूक नायब तहसिलदार सत्यवान…
*⚡कणकवली ता.२३-:* सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचा अकरावा वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा रविवार २६ डिसेंबर २०२१ ओरोस रवळनाथ मंदिर येथे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असून या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, पालकमंत्री ना.उदय सामंत खा.विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असून यावेळी आ.दीपक केसरकर, आ.वैभव नाईक, आ.नितेश…
कणकवली तालुका पत्रकार समितीचा आदर्शवत उपक्रम *⚡कणकवली ता.२३-:* कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने येथील तहसीलदार कार्यालय परिसरातील स्वच्छता मोहिम गुरूवारी राबविण्यात आली . कणकवली तालुका पत्रकार समिती सदस्य , तहसीलदार आर. जे. पवार व तहसील कर्मचारी तसेच नगरसेविका मेघा गांगण यांनीही यात सहभागी होत सहकार्य केले . सुमारे अडीज तास राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत तहसीलदार…
4 व 5 प्रभाग मध्ये सर्व साधारण महिला तर 7 व 8 प्रभाग मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित… *⚡देवगड ता.२३-:* देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पुर्वीच्या आरक्षणाप्रमाणे नामाप्र साठी चार प्रभाग आरक्षित असलेल्या ठिकाणी सर्वोच्च् न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या चारही नामाप्र च्या प्रभागामध्ये सर्वसाधारण पुरुष व महिलांसाठी प्रभाग आरक्षित करण्याच्या आदेशाप्रमाणे देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील प्रभाग क्रमांक 4,5,7,8 या प्रभागांमधील दोन सर्वसाधारण…