कॉलेज युवकांचे लक्षवेधी सामाजिक कार्य
फुगे विक्रेत्यांना केले खाऊ, जेवण व कपडे वाटप;तलावाकाठी पोट भरण्यासाठी सुरू असलेली तळमळ पाहून कॉलेज युवकांचे मन हेलावले ⚡सावंतवाडी ता.०६-: येथील तलावाकाठी फुगे खेळणी विक्रीसाठी आलेले परप्रांतीय लहान मुलापासून ते म्हाताऱ्यांची पोट भरण्यासाठी चालू असलेली तळमळ पाहून शहरातील काही कॉलेज युवकांनी एकत्र येत त्यांना बिस्किट कपडे जेवण यांचे वाटप केले.एवढ्या लहान वयात या कॉलेज युवकांनी…
