Headlines

Global Maharashtra Breaking News

आशिये ग्रामदैवत गांगो-भैरीचा उद्या जत्रोत्सव

दशावतारी नाट्यप्रयोग व भगवती ढोलपथकाचे खास आकर्षण *⚡कणकवली ता.०९-: कणकवली तालुक्यातील आशिये ग्रामदैवत गांगो भैरीचा वार्षिक जत्रोत्सव १० जानेवारी २०२२ रोजी होत आहे. या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता- देवतांची नित्य पूजा, दुपारी ३ वाजता माहेरवाशीण ओट्या भरण्याचा कार्यक्रम, सायंकाळी ७ ते १० वाजता भगवती ढोल पथक आंब्रड…

Read More

बांद्यात हळदीचे नेरुर येथील तरुणाचा फिट येऊन अपघात

*⚡बांदा ता.०९-: मुंबई गोवा महामार्गावरील बांदा पोलीस चेकपोस्ट नजीक मोटरसायकलवरुन कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरुर येथील विशाल विजय चव्हाण (25) हा तरुण कोसळल्याने गंभीर जखमी झाला आहे. चालत्या मोटरसायकलवरच फीट आल्याने तो पडला असावा असा अंदाज बांदा पोलीसांनी व्यक्त केला. स्थानिकांनी जखमी अवस्थेत त्याला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील…

Read More

अर्बन बँक निवडणूकीच्या रिंगणात सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब उतणार मैदानात

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील आगामी काळात होणाऱ्या अर्बन बँक निवडणूकीच्या रिंगणात भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे मा. नगराध्यक्ष संजू परब मैदानात उतणार आहेत. आगामी काळात होणाऱ्या या निवडणुकीत पॅनल उभं करणारं आहे. अर्बन बँकच्या १९ संचालकपदावर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा संजू परब यांनी केली आहे. तर अर्बन बँक ताब्यात घेणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त…

Read More

शिरगाव येथील श्री पावणाई देवीचा १३ रोजी हरिनाम सप्ताह

*⚡देवगड ता.०८-: माहेरवाशीनींच्या हाकेला धावणारी व भक्ताला दिलेल्या वचनाला जागणारी असा नावलौकीक असलेल्या देवगड तालुक्यातील शिरगांव गांवचे जागृतग्रामदैवत श्री पावणाई देवीचा सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह गुरुवार १३ जानेवारी रोजी शासकीय कोरोना नियमावलीचे पालन करून पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.   देवगड-निपाणी राज्यमार्गावर शिरगांव गांवचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीचे सुरेख देवालय आहे. पौष महिन्याच्या पुत्रदा एकादशी दिवशी या देवालयात थाटामाटात साजरा होणाऱ्या  हरिनाम सप्ताहास दूर दूर वरून नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी, माहेरवाशिनी कृपाआशीर्वादासाठी शिरगांव येथे येतात. जिल्ह्यातील…

Read More

एसटी दगडफेक प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

*⚡कणकवली ता.०८-: कणकवली तालुक्यातील कळसुली गावात एसटी च्या चालक केबिनच्या काचेवर दगडफेक करून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चालक कुमार निवृत्ती तांबट यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आज सकाळी सव्वा आठ च्या सुमारास कणकवली हुन काळसुली येथे जाऊन परत कणकवली च्या दिशेने येणाऱ्या एसटी वर अज्ञाताने दगडफेक करून…

Read More

कोविड19 मुळे अनाथ झालेल्या बालकांच्या मदतीला सरसावले वेंगुर्ले तालुक्यातील शिक्षकांचे हात…

दशावतारी नाटक सादर करून शिक्षकांच्या सहकार्यातून उभारला निधी.. *⚡वेंगुर्ले ता.०८-: शिक्षक कलामंच,वेंगुर्ले मार्फत आज साईमंगल कार्यालय वेंगुर्ले येथे जि. प. सिंधुदुर्ग चे उपशिक्षणाधिकारी श्री रामचंद्र आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड19 मुळे पालकांचे छत्र गमावलेल्या तालुक्यातील मुलांना आर्थिक मदतीचा हातभार लावण्याचा समारंभ करून शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपली. वेंगुर्ले तालुक्यातील शिक्षकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत कोविड19 मुळे अनाथ…

Read More

शेर्पे केंद्र शाळेचे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

चार विद्यार्थी बसले होते परीक्षेला शेर्पे गावासाठी ठरला अभिमान *⚡देवगड ता.०८-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत सन 2021 मध्ये इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.सदर शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्रशाळा शेर्पे चे 4 विद्यार्थी परीक्षेस बसले होते .त्यातील 3 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले आहेत .एकाच वेळी केंद्रशाळा शेर्पेचे 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणे हा शेर्पे…

Read More

पालकमंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या रविवार दि. 9 जानेवारी व सोमवार दि. 10 जानेवारी 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. 9 जानेवारी 2022 रोजी सायं. 6 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी बैठक. सायं. 7…

Read More

शिक्षक भरती प्रक्रिया तातडीने सुरु करा

माध्यमिक मुख्याध्यापक संघाची मागणी;अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा *⚡कुडाळ ता.०८-: गेली काही वर्षे शासनाने रखडत ठेवलेली शिक्षक भरती प्रक्रिया तातडीने सुरु न केल्यास जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कुडाळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विवेकानंद बालम यांनी दिला आहे. कुडाळ तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाची सभा नुकतीच पार पडली. यावेळी सचिव अजित परब,…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून संपाबाबत निर्णय घ्या

जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कणकवलीत आ.वैभव नाईक यांची घेतली भेट *⚡कणकवली ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कुडाळ मालवणचे आम. वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेतली. यावेळी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करण्याच्या मागणी बाबत चर्चा झाली. आमदार वैभव नाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वस्तूस्थितीची माहिती करून दिली. एसटी बंद असल्याने जनतेचे हाल होत आहेत….

Read More
You cannot copy content of this page