गोव्यासाठी आंबोली म्हणजे महाबळेश्वर
केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक :आंबोली ग्रामपंचायतीच्या ई सेवा केंद्राचे उद्घाटन; सिंधुदुर्गात दोडामार्ग मध्ये रिसर्च सेंटरसाठी दोनशे कोटींचा निधी आंबोली, ता.२१-:* येथील पर्यटन विकासासाठी राज्य शासन बरोबर मीटिंग लावून विकासासाठी नीच्छित सहकार्य करू.गोव्यासाठी आंबोली हे महाबळेश्वर आहे.आयुर्वेद ऑल इंडिया इन्स्टिट्यूट गोव्यात आणली आहे व रिसर्च सेंटर सिंधुदुर्गात दोडामार्ग मध्ये आणून २०० कोटी त्यासाठी निधी दिला…
