मिलिंद जाधव यांना राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले समाजभूषण पुरस्कार जाहीर…
⚡मालवण ता.२४-:सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील आविष्कार सोशल अँड एज्यूकेशन फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले समाजभूषण पुरस्कार मालवणच्या फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष आणि सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद मनोहर जाधव यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. हॉटेल जानकी, कुंभारमाठ मालवण…
