शेटकरवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला…
पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करा: गुरु कल्याणकर व प्रशांत बांदेकर यांनी केली मागणी.. ⚡बांदा ता.२७-: शेटकरवाडी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी…
