देवगड आगाराचे चालक दाजी इंदप सेवानिवृत्त
*⚡देवगड ता.११-:* देवगड आगारात चालक पदावर कार्यरत असलेले चालक विजय पांडुरंग उर्फ दाजी इंदप हे आपल्या २६ वर्षाच्या प्रदीर्घ सुरक्षित सेवेतून सेवामुक्त झाले.त्या निमित्त त्यांचा रापम विभागीय कार्यालय व देवगड आगार यांचे वतीने सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी आगार व्यवस्थापक श्रीकांत सैतवडेकर,सहा. वाह.निरीक्षक लवू सरवदे यांनी सत्कार करून त्यांच्या पुढील जीवनास…
