स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांच्या जयंतीनिमित्त २८ मे ला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…
सावंतवाडी ता.१६-: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त कळसुलकर इंग्लिश स्कूल आयोजित आणि स्वा सावरकर नागरी सहकारी पतसंस्था प्रायोजित स्वा सावरकर जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार 28 मे रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूल येथे ही स्पर्धा होणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चार गटात होणार…
