Headlines

Global Maharashtra Breaking News

WOW KIDS “RYAN

Admission Open For 2022-23 👤 👶🏻 *WOW KIDS “RYAN“* 👧🏻 अ‍ॅन अमेरिकन काॅन्सेप्ट प्री स्कूल 🤹🏻‍♀️ *प्ले स्कूल* = 1 वर्ष 6 महिने पूर्ण झालेल्या मुलांसाठी ⛹🏻‍♀️ *नर्सरी* = 2 वर्ष 6 महिने पूर्ण झालेल्या मुलांसाठी 🤹🏻‍♀️ *एल् केजी* =3 वर्ष 6 महिने पूर्ण झालेल्या मुलांसाठी ⛹🏻‍♂️ *यु केजी* =4 वर्ष 6 महिने पूर्ण झालेल्या…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реА рд╢рд╣рд░рд╛рддреАрд▓ рд╡рд┐рджреНрдпреБрдд рдХрд╛рдореЗ рдпреБрджреНрдзрдкрд╛рддрд│реАрд╡рд░ рдкреВрд░реНрдг рдХрд░рд╛

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून वीज अधिकाऱ्यांसोबत चर्चा कणकवली ता.२१-:* पावसाळ्यापूर्वी कणकवली शहरातील विजेच्या तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या कटिंगचे काम तातडीने हाती घ्यावे व पावसाळ्यात कणकवली शहरात वीज पुरवठा खंडित होता नये याची पुरेपूर काळजी घ्या. तारांवरील फांद्या कटिंग करिता कणकवली नगरपंचायतची मशनरी उपयोगात घ्या, मात्र काम युद्धपातळीवर पूर्ण करा अशा सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реАрдд рдирджреА рдкрд╛рддреНрд░рд╛рддреАрд▓ рдЧрд╛рд│ рдХрд╛рдврдгреНрдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдХрд╛рдорд╛рдЪрд╛ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн

पालकमंत्री उदय सामंत यांनी संदेश पारकर यांना दिलेला शब्द पाळला कणकवली ता.२१-:* कणकवली शहर गणपती साना ते कलेश्वर मंदिर जाणवली नदी पात्रातील गाळ काढन्याचे कामाचा शुभारंभ कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष श्संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कणकवली शहर गणपती साना येथुन करण्यात आला. पालकमंत्री उदय सामंत यांनी संदेश पारकर यांना दिलेला शब्द पाळला असल्याच्या…

Read More

рджреЗрд╡рдмрд╛рдЧ рдпреЗрдереАрд▓ рдХрд╛рдпрдорд╕реНрд╡рд░реВрдкреА рдмрдВрдзрд╛рд▒реНрдпрд╛рдЪрд╛ рдЖрдорджрд╛рд░ рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд╢реНрд░реАрдлрд│ рд╡рд╛рдврд╡реВрди рд╢реБрднрд╛рд░рдВрдн…

मालवण दि प्रतिनिधी सागरी अतिक्रमणग्रस्त सर्जेकोट तळाशील येथील कायमस्वरूपी बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करून तेथील ग्रामस्थांना दिलासा देणाऱ्या मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सर्जेकोट तळाशील पाठोपाठ देवबाग येथे चार कोटी रुपये खर्चाच्या कायमस्वरूपी बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केला. राज्यशासनाच्या माध्यमातून देवबागच्या या बंधाऱ्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार असून गेले काही महिने हे काम…

Read More

рдХреНрдпрд╛рд░ рд╡рд╛рджрд│рд╛рддреАрд▓ рд╡рдВрдЪрд┐рдд рд░рд╛рдкрдг рдордЪреНрдЫреАрдорд╛рд░ рдмрд╛рдВрдзрд╡рд╛рдВрдирд╛ рдЖрд░реНрдерд┐рдХ рдкреЕрдХреЗрдЬрдЪрд╛ рд▓рд╛рдн рджреЗрдгреНрдпрд╛рдЪреА рдорд╛рдЧрдгреА

मालवण ता.२०-:* क्यार वादळातील नुकसानग्रस्त १९४ रापण मच्छीमार बांधव शासनाच्या आर्थिक पॅकेजच्या लाभापासून वंचित राहिल्याबद्दल कोचरेकर रापण संघामार्फत कमलेश कोचरेकर यांनी भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यावर राणे यांनी मत्स्य आयुक्तांशी चर्चा केली. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या पॅकेजचा लाभ वंचित मच्छीमारांना मिळेल असे या चर्चेत मत्स्य आयुक्तांकडून सांगण्यात आले. क्यार वादळातील नुकसानग्रस्त १९४ रापण…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реАрддреАрд▓ рдирджреА рдкрд╛рддреНрд░рд╛рддреАрд▓ рдЧрд╛рд│ рддреНрд╡рд░реАрдд рдХрд╛рдврдгреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрджреЗрд╢ рджреНрдпрд╛

संदेश पारकर यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी कणकवली ता.२०-:* संभाव्य पुरस्थितीचा धोका टाळण्यासाठी कणकवली शहर गणपती साना ते कलेश्वर मंदिर परीसर, वागदे गडनदी, खारेपाटण नदी पात्रातील गाळ त्वरित काढन्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी उद्यापासूनच गाळ…

Read More

рдХреЗрдВрджреНрд░реАрдп рдордВрддреНрд░реА рдирд╛рд░рд╛рдпрдг рд░рд╛рдгреЗ рдпрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реЗ рдмрд╛рд│рд╛ рдкрд╛рд▓рдпреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдХреБрдЯреБрдВрдмрд╛рдЪреЗ рд╕рд╛рдВрддреНрд╡рди…

आंबोली ता.२०-:* भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांचे काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते. यावेळी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्याच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून धीर दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब,भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग,सुधीर आडिवरेकर, अजय गोंदावळे,आनंद नेवगी,परिमल नाईक,प्रभारी…

Read More

рд░реЗрд╡рддрд│реЗ рдпреЗрдереАрд▓ рдорд╣рд╛рд▓рдХреНрд╖реНрдореА рдордВрджрд┐рд░рд╛рдд рдЙрджреНрдпрд╛рдкрд╛рд╕реВрди рдХрд╛рд░реНрдпрдХреНрд░рдо

मालवण ता.२०-:* समस्त मांजरेकर परिवाराची कुलस्वामिनी महालक्ष्मी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव व वार्षिक कुलस्थापना दिनानिमित्त दि. २१ ते २६ मे या कालावधीत मालवण रेवतळे येथील महालक्ष्मी मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ रोजी सकाळी ९ ते ३ पर्यंत महालक्ष्मी देवीचा वार्षिक कुलस्थापना दिन, देवीची पूजा, होमहवन व महाप्रसाद, रात्री ९ वा. समस्त…

Read More

рдмрд╛рдВрдзрдХрд╛рдо рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рдЪреНрдпрд╛ рдирд┐рд╖реНрдХрд╛рд│рдЬреАрдкрдгрд╛рдореБрд│реЗ рджреЛрди рдХрд╛рд░рдЪреА рд╕рдореЛрд░рд╛ рд╕рдореЛрд░ рдзрдбрдХ…

सहा जण जख्मी; उपचारासाठी गोवा इथे हलविले… दोडामार्ग ता.२०-:* दोडामार्ग ते विजघर कोल्हापूर मार्गावर झरेबांबर विमानतळ येथे रस्त्यावर पडलेली खडी बांधकाम विभाग यांना कळवून देखील ती वेळीच बाजूला केली नाही.बांधकाम विभाग तसेच डंपर चालक यांच्या निष्काळजी पणामुळे शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर पडलेली खडी यातच दुसऱ्या गाडीला साईड घेण्याच्या नादात दोन कारची समोरा समोर…

Read More

рдХреГрд╖реА рдкреНрд░рджрд░реНрд╢рдирд╛рдЪреНрдпрд╛ рдпрд╢рд╕реНрд╡реА рдирд┐рдпреЛрдЬрдирд╛рдмрджреНрджрд▓ рдкреНрд░рд╢рд╛рд╕рдХреАрдп рдЕрдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪрд╛ рд╕рдиреНрдорд╛рди

ना. उदय सामंत,आ. दीपक केसरकर,आ.वैभव नाईक यांच्या वतीने सन्मान पत्र प्रदान ओरोस ता.२०-:* सिंधु कृषि औद्योगिक, पशु-पक्षी प्रदर्शन व पर्यटन मेळाव्याचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल पालकमंत्री ना.उदय सामंत, माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आज सत्कार करण्यात आला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य…

Read More
You cannot copy content of this page