सावंतवाडी बाजारपेठेत छत्री रेनकोटसह शालेय वस्तू खरेदीसाठी लगबग
⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी बाजारपेठेत पावसाची खरेदी लगबग सुरू झाली आहे पावसातसाठी लागणारे छत्री, रेनकोट, प्लास्टीक कापड यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लहान मुलांच्या शाळाही लवकर सुरू होत असल्याने शालेय वस्तू खरेदीसाठीही मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरु झली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मोठ्या प्रमाणात जोर धरला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. काही…
