Global Maharashtra Breaking News

जात प्रमाणपत्र अडवणूक:गाबीत समाज आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले उपोषण सिंधुदुर्गनगरी ता २७ गाबीत समाजाला जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी उपविभागीय अधिकारी जात पडताळणी समिती कडून अडवणूक केली जात आहे प्रस्ताव फेटाळला जात आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जिल्ह्यातील गाबीत समाजाला जात प्रमाणपत्र व…

Read More

दिगवळे स्वयंभु मंदिर येथे हायमास्टचे लोकार्पण डॉ.प्रथमेश सावंत यांच्या स्वखर्चातून उभारणी

कणकवली ता.२८-:* कणकवली तालुक्यातील दिगवळे स्वयंभु मंदिर येथे शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख डॉ.प्रथमेश सावंत यांनी स्वखर्चाने हायमास्टची उभारणी केली असून काल शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत हायमास्टचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. दोन वर्षांपूर्वी शिवसेना खासदार विनायकजी राऊत यांनी या मंदिराला हरिनाम साप्ताहानिमित्त भेट दिल्यावर हायमास्ट संदर्भात स्थानिक ग्रामस्थांना शब्द दिला होता. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खासदार निधीला कात्री…

Read More

कासार्डे माध्यमिक विद्यालय ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ विविध उपक्रमाने साजरा

कणकवली ता.२८-:* 28 फेब्रुवारी 1958 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांनी “प्रकाशाचे विकरण ” हा महत्त्वाचा शोध लावला, या शोधासाठी 1930 मध्ये त्यांना “नोबेल पारितोषिक” मिळाले. त्यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेचे ज्येष्ठ…

Read More

मनसेच्या माध्यमातून मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा…

तालुक्यातील कोव्हिड योध्यांचा सन्मानचिन्ह देऊन सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला सन्मान… सावंतवाडी ता.२८-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडीच्या वतीने काल मराठी भाषा दिन हा जल्लोषात साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील कोविड योद्धा यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार सोहळा माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस श्री परशुराम उपरकर…

Read More

नांदगावात त्वचा रोग , गुप्त रोग, कुष्ठरोग रुग्णांची उद्या मोफत तपासणी

कणकवली ता.२८-:* राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन माळेगांव व कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री निमित्त मोफत त्वचा , कुष्ठरोग व गुप्तरोग तपासणी शबिराचे आयोजन मंगळवार 1 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळी करण्यात आले आहे. सदर शिबिर हे भगवती मेडिकल, नांदगाव तिठा येथे होणार आहे मागील 26…

Read More

छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबासाठी कणकवलीत उद्या लाक्षणिक उपोषण

सकल मराठा समाज , कणकवलीचे तहसीलदार, पोलिसांनी निवेदन कणकवली ता.२८-:* छत्रपती संभाजी राजे यांना पाठिंबा म्हणून कणकवलीत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण १ मार्चला करण्यात आहे.हे उपोषण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे.याबाबत सकल मराठा समाज कणकवली यांनी तहसीलदार आर. जे.पवार व पोलिसांना निवेदन दिले आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे भाई परब,सोनु सावंत ,सुशिल सावंत,सुशांत दळवी,…

Read More

धीरज परब मित्रमंडळ आयोजित बाल महोत्सव २०२२ ला मोठा प्रतिसाद

३२५ विद्यार्थ्यांचा सहभाग कुडाळ ता.२८-: धीरज परब मित्रमंडळ आयोजित बाल महोत्सव २०२२ हा कार्यक्रम नुकताच बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ येथे पार पडला.संपन्न झालेल्या या बाल महोत्सवास विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या या महोत्सवातील स्पर्धेत ५ वर्षे ते १६ वर्षे वयोगटातील तब्बल ३२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बॅरिस्टर नाथ पै. विद्यालयाच्या भव्य प्रशाला परिसरात महोत्सव…

Read More

ई-पॉज मशीन सर्व्हर डाऊन

नागरिकांना रास्त धान्य दुकानावर धान्य मिळत नाही;मुदत वाढवून देण्याची बांदा सरपंच अक्रम खान यांची मागणी सावंतवाडी ता.२८-: बांदा गावात गेले काही दिवस सरकार मान्य धान्य दुकानावर ई-पाॅज मशीन सर्व्हरचा त्रास उद्भवत असून, त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी यावर त्वरित तोडगा काढावा तसेच या महिन्यात धान्य वितरणासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी…

Read More

कबीर आणि तुलसीदास यांचे विचार वर्तमान काळातही प्रासंगिक:डॉ. शीतला प्रसाद दुबे

कणकवली ता.२८-:* मध्ययुगीन काळात जात, धर्म, रुढी परंपरा, अंधश्रद्धा यांच्या कुचक्रामध्ये पूर्णपणे फसलेल्या व त्याचे आंधळेपणाने पालन करणाऱ्या समाजाचे डोळे उघडण्याचे व विवेकवादी स्पष्ट भूमिका घेण्याचे काम कबीर आणि तुलसीदास या कवींनी केले आहे. दुर्दैवाने आजही या संदर्भात परिस्थिती फार काही बदललेली नाही त्यामुळे या कवींचे विचार आजही प्रासंगिक ठरतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक…

Read More

कणकवली महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

कणकवली ता.२८-:* मराठी साहित्यातील दर्जेदार कलाकृतींचे इतर भाषात अनुवाद झाला तर मराठी साहित्य सर्वदूर पसरेल व आपला एक वेगळा ठसा उमटू शकेल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले. कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज कणकवली येथे वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य…

Read More
You cannot copy content of this page