मालवण ते कुणकेश्वर मार्गावर निलेश राणे यांच्या माध्यमातून मोफत एसटी बसेस
मंगळवार व बुधवार दोन दिवस ये-जा करण्यासाठी भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मालवण ता.२८-:* दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वरची यात्रा उद्या महाशिवरात्री निमित्ताने होत आहे. मात्र एसटीच्या संपामुळे भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. मालवण ते कुणकेश्वर आणि कुणकेश्वर ते मालवण मार्गावर निलेश…
