कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्यान महाविद्यालयच्या विद्यार्थीनी तेंडोलीत…
कुडाळ : उद्यान महाविद्यालय (मुळदे) च्या विद्यार्थीनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तेंडोली गावात दाखल झाल्या असून पुढील सहा महिने त्या या गावात वास्तव्य करुन शेती व ग्रामीण जीवनाचा अभ्यास करणार आहेत.उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शनिवारी तेंडोली ग्रामपंचायतीला भेट दिली. सरपंच ऍड.अनघा तेंडोलकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे अधिकृत पत्र सरपंच…
