Headlines

Global Maharashtra Breaking News

हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहात प्रारंभ

देवगड ता.०६-:देवगड किल्ला येथील श्री हनुमान मंदिरात सप्तप्रहरांचा श्री हरिनाम सप्ताहास शनिवारी स.१० वाजले पासून उत्साहात सुरुवात झाली .विधिवत घटस्थापना उद्योगपती नंदकुमार घाटे व अन्य मानकरी,देवगड किल्ला उत्कर्ष मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आली.त्यानंतर स्थानिक भजन मंडळे, महिला भजन मंडळे यांनी बहारदार हरिनामाचा गजर केला संपूर्ण दिवसरात्र सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात रात्रौ दिंडी चित्ररथ साकारण्यात…

Read More

रस्ते खराब होण्यास नगर परिषदेचा भोंगळ कारभार जबादर

अँड मनीष सातार्डेकर यांचा आरोप वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झालेले असून त्यास केवळ वेंगुर्ला नगरपरिषदेचा भोंगळ कारभार व संबंधित अधिकारी हेच जबाबदार आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

Read More

देवगड तालुक्यात एकूण १७६३ मि. मी.नोंद

२४ तासात ५० मि. मी मुसळधार पाऊसाची नोंद! ⚡देवगड ता.०६-: देवगड शहर व आजूबाजूच्या परिसरात शनिवार सकाळी १० वाजेपर्यंत पडलेल्या २४ तासातील पावसाची नोंद ५० मि.मी एवढी झाली आहे.तर आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची नोंद १७६३ मि. मी एवढी झालीं आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर पडलेल्या मुसळधार धुवांधार पावसाने सर्वांची तारांबळ उडाली देवगड जामसंडे मध्यवर्ती भागात फाटक क्लास…

Read More

आमच्यासाठी हिंदुत्ववादी सरकार महत्वाचे

आ नितेश राणे;शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचे आरोप केले इग्नोर ⚡मुंबई दि.०६-: हिंदूत्वसाठी सर्व माफ आहे. आमच्यासाठी  राज्यात हिंदूत्वाचं सरकार असणे आमच्या काळाची आणि महाराष्ट्राची  गरज आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदूंना टार्गेट केले जायचे. आम्हाला सण पण साजरे करायला मिळायचे नाही. आज बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक मुख्यमंत्री आहे. एक प्रखर हिंदुत्ववादी आज उपमुख्यमंत्री आहेत….

Read More

आंबोली गेळे बस उद्यापासून होणार सुरू

उपोषणाचा इशारा देणाऱ्या अनिल चव्हाण यांना एस टी प्रशासनाचे पत्र सावंतवाडी, ता.६: आंबोली_गेळे वस्तीची बस उद्या संध्याकाळ पासून सुरू करण्याबाबत एस टी प्रशासनाने निर्णय घेतला असून तसे लेखी पत्र अनिल चव्हाण यांना दिले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वस्तीची बस सुरू करण्याबाबत मागणी होती.गेले काही दिवस बस नसल्याने तासिका चुकत होत्या.त्यामुळे गैरसोय झाली होती.याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल…

Read More

काढून टाकलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा सेवेत घ्या

३२ कामगारांवर उपासमारीची वेळ;१५ ऑगस्ट रोजी म्युनिसिपल कामगार युनियन करणार आंदोलन वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता दि. २ मे पासून अचानक कामावरुन कमी करण्यात आले. परंतु, त्यानंतर टेंडर मंजूर झाल्यावर सर्व कामगारांना कामावर हजर करुन घेण्यात येईल असे आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत कंत्राटी कामगारांना कामावर हजर करुन घेतलेले नाही. एककिडे स्वातंत्र्याचा…

Read More

वेंगुर्लेत मच्छीमारांसाठी सामुदायिक संपर्क अभियान कार्यक्रम संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी- भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल, सिंधुदुर्ग पोलिस व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला पोलिस ठाणे हद्दीत सातेरी मंगल कार्यालय येथे सामुदायिक संफ कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित मच्छिमारांना नौदलाकडून सागरी सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

Read More

आवड व कल पाहून ध्येय निश्चित करा

उभादांडा इंग्लिश स्कूलमध्ये मधुकर कुबल यांचा संदेश ⚡वेंगुर्ला ता.०६-: १०० टक्के यशाची परंपरा कायम राखून पुढील शिक्षण घेत असताना आवड व कल पाहून पुढील ध्येय निश्चित करा असा बहुमोल संदेश मधुकर कुबल यांनी विद्यार्थी, शिक्षक गुणगौरव व संस्थापक दिनावेळी दिला. कोळंबकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त अध्यापिका व कै.अण्णांच्या कन्या उल्का वाळवेकर यांनी अण्णासाहेबांच्या…

Read More

अपयश लपवण्यासाठी दीपक केसरकर यांची राणेंवर नाहक टीका

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा टोला ⚡कणकवली ता.०६-: राज्यात शिंदे -फडणवीस सरकार आल्यानंतर हजारो कोटींची कामे शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी आपल्या मतदार संघात नेली. केसरकर यांना त्यापैकी एकही रुपयाचा निधी जिल्ह्यात किंवा मतदार संघात आणता आला नाही. त्यामुळे आपले अपयश लपवण्यासाठी दीपक केसरकर यांनी आमचे नेते राणेंवर आरोप करु नये असा टोला भारतीय जनता पार्टीचे…

Read More

ई पीक पाहणी अँप बाबत मार्गदर्शन करण्यासाठी एकाचवेळी ७५ कँम्पचे यशस्वी आयोजन…

मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला उपक्रम मालवण दि प्रतिनिधीशेतातील पिकांची नोंद हमीपत्रासह स्वतः शेतकऱ्यानी करावी. या उद्देशाने शासनाने विकसित केलेल्या ई पीक पाहणी अँप (व्हर्जन २) बाबत मार्गदर्शन करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करून तात्काळ माहिती भरणा करण्याबाबत एकाचवेळी ७५ कॅम्पचे आयोजन मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या संकल्पनेतुन मालवण तालुक्यात शनिवारी यशस्वीपणे करण्यात…

Read More
You cannot copy content of this page