देवगड किल्ला येथे होणार स्वराज्य महोत्सव
गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी घेतली नियोजन बैठक देवगड (प्रतिनिधी)स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देवगड किल्ला येथे स्वराज्य महोत्सव साजरा होणार असून या बाबत नियोजनासाठी पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी श्री .अरूण चव्हाण यांनी ऐतिहासिक स्थळ देवगड किल्ला येथे भेट देत अधिकाऱ्यांना याबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या . यावेळी कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , विस्तार अधिकारी(…
