ओझर विद्यामंदिर १९८६-८७ दहावी बॅचकडून प्रोजेक्टर भेट
⚡मालवण ता.११-: मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित, ‘ओझर विद्यामंदिर कांदळगाव’ या माध्यमिक शाळेच्या हीरकमहोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या सन १९८६- ८७ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेला पंचवीस हजार रुपये किमतीचा स्क्रीनसह एल. ई. डी. प्रोजेक्टर भेट म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक पी. आर. खोत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी बॅचचे प्रतिनिधी म्हणून सध्या जिल्हा परिषद…
