हा सांस्कृतिक वारसा पुढील शंभर वर्षे चालू राहो”…
संजू परब: स्व. प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.०५-: स्वर्गीय प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला नाट्यमहोत्सव कार्यक्रम स्तुत्य असून हा सांस्कृतिक उपक्रम पुढील शंभर वर्षे अखंड सुरू राहावा, असे मत शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. ते तळवडे येथे आयोजित नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.यावेळी संजू परब…
