आजगाव विद्या विहार स्कूलचा “माजी विद्यार्थी संघ” स्थापन…
अध्यक्ष पदी गजानन काकतकर तर उपाध्यक्षपदी दिनानाथ काळोजी.. ⚡सावंतवाडी ता.०६-: लोक कल्याण शिक्षण संस्था मुंबई संचलित, विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव प्रशालेचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शासन परिपत्रकानुसार”माजी विद्यार्थी संघ” स्थापन करण्यात आला.प्रशालेच्या प्रगती साठी महत्वाचा टप्पा गाठण्यासाठी विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांचे नाते संबंध दृढ होऊन, अनुभव ,मार्गदर्शन व सहकार्याचा…
