⚡वैभववाडी ता.०१-: वैभववाडी तालुका धनगर समाज व वयबोंशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यादेवी होळकर धनगर समाज भवन वायबोंशी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी वैभववाडी तालुका धनगर समाज अध्यक्ष गंगाराम अडुळकर सचिव संतोष बोडके, धनगर समाज नेते पांडुरंग काळे नवलदराज काळे, माजी सरपंच रुक्मिणी शेळके विशाखा काळे, अवधूत गुरखे पत्रकार संजय शेळके,प्रकाश आडुळकर कोंडीबा अडुळकर, प्रकाश आडुळकर बिरु लाबोर,धोंडीराम लांबोर बयाजी गुरखे,
वैभववाडीत अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी…
