शिवसेना ठाकरे गटाच्या कुडाळ- मालवण विधानसभा अध्यक्षपदी संग्राम प्रभुगांवकर
⚡मालवण ता.०१-: मसुरे गावचे सुपुत्र, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने मालवण तालुक्याच्या वतीने मालवण शिवसेना शाखेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बाळा महाभोज, विभाग प्रमुख विजय पालव, प्रविण लुडबे, समीर…
