Headlines

Global Maharashtra Breaking News

नाविन्यपूर्ण संकल्पनेतून अधिकाऱ्यांनी कामकाज करावे

लोकाभिमुख प्रशासन, जनऔषधी केंद्र, पर्यटन वाढ, रोजगार निर्मिती, कुपोषणमुक्ती वर लक्ष केंद्रित करा – पालकमंत्री रविंद्र चव्हाण ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: नेहमीच्या कामकाजाशिवाय नव्या संकल्पना राबवत अधिकाऱ्यांनी कामकाज करावे. जिल्ह्यात रोजगार निर्मिती केल्यास तरुणांचे स्थलांतर थांबवण्यास मदत होईल. जिल्हा रुग्णालयात जनऔषधी केंद्र सुरु करुन जेनरिक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा. बालकांच्या कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा…

Read More

सिंधुदुर्ग बँक विकास संस्थांना सक्षम करण्यासाठी काम करणार

आ.नितेश राणे;जिल्हा बँकेतर्फे १०० टक्के वसुली झालेल्या विकास संस्थांचा गौरव ⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने ३० जून अखेरपर्यंत वसुलपात्र बॅक कर्जाची १०० टक्के वसुली केल्याबद्दल तालुक्यातील ३८ विकास संस्थांपैकी फोंडाघाट ,नाटळ , तळेरे,कलमठ, शिवडाव ,कलमठ , रामेश्वर विकास संस्था असलदे, आयनल, कोळोशी या विकास संस्थाचा गौरव आ.नितेश राणे,बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते…

Read More

श्री रामराज्य रथयात्रा बांदयात दाखल

ढोल ताशांच्या गजरात बांदा वासीयांनि केले स्वागत बांदा/प्रतिनिधीअयोध्या येथून सुरू झालेली श्री रामराज्य रथयात्रा आज सकाळी बांदा शहरात दाखल झाली. या रथयात्रेचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी रथाचे दर्शन घेतले. त्यानंतर रथयात्रेने गोवा म्हापसा येथे प्रयाण केले.अयोध्या येथून या रथ यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर विविध राज्यातील प्रवासानंतर ही…

Read More

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत कासार आणि मायकल डिसोजा यांचा सत्कार….

⚡सावंतवाडी,ता.०५:-: चंद्रकांत कासार यांची ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखपदी व सावंतवाडी तालुका संघटकपदी मायकल डिसोजा यांची निवड करण्यात आली. या दोघांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, बाळा गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबुल ठाकूर, अरुण गावडे, रमेश गावकर, जॅकी डिसोजा आदी उपस्थित होते.

Read More

शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाकडून डॉ. दुर्भाट यांचा सत्कार

⚡सावंतवाडी ता.०५-: राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे अधीक्षक डॉ. दुर्भाट यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रुग्णपयोगिक वस्तू हॉस्पिटला भेट दिली. गेली 22 वर्षे डॉ. दुर्भाट चांगल्या प्रकारे रुग्ण सेवा बजावत आहे. जिल्हा मध्ये गोर गरिब रुग्णांचे कैवारी म्हणुन त्यांची ओळख आहे.आपल्या या रुग्ण सेवेत त्यांनी तीस हजार…

Read More

वायगंणतड येथे कोंबडी वाहतुक करणाऱ्या बोलेरो पिकअपला अपघात

चालक वाहक किरकोळ जखमी तर गाडीचे नुकसान : 140 नग कोंबडी मृत पावली ⚡दोडामार्ग ता.०५-:दोडामार्ग ते तिलारी विजघर राज्यमार्गावरिल वायगंणतड येथे बॉयलर कोंबडीची वाहतुक करत (एम एच 09सियु 3154) या वाहानारिंल चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरो पिक अप गाडीला अपघात . हा प्रकार शनिवारी पहाटे 3:00च्या सुमारास घडला.यात चालक वाहक किरकोळ जखमी झाले.तर गाडीचे मोट्या प्रमाणात…

Read More

माजी खासदार निलेश राणे यांच्यासह अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता

⚡ओरोस ता.०५-: संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती याच दरम्यान हायकोर्टाकडून आमदार नितेश राणे यांना अटके पासून दहा दिवसांसाठी दिलासा देण्यात आला होता., यावेळी आमदार नितेश राणे कोर्टातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांना अटकेचा प्रयत्न केला जात असताना त्यांना अटकाव करताना पोलिसांशी हुज्जत…

Read More

सिंधुदुर्गातील अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करणार

नूतन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले आश्वासन ⚡सिंधुदुर्ग दि.०५-: सिंधुदुर्गात सध्या अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून याची मोठी वाहतूकही जिल्ह्यातून होते. सध्याची तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असून याला कुठे तरी ब्रेक लागणे महत्वाचे आहे. गांजा, चरस यांची विक्री छुप्या पद्धतीने होत असून यावर अंकुश आणण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाने पाऊले उचलणे…

Read More

सातेरीचा जत्रोत्सव ७ रोजी

⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि.७ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे.यानिमित्त देवीची पुष्पपूजा, मंदिरात फुलांची सजावट, रात्रौ ११ वा. तरंगदेवता, श्री रामेश्वर व श्री सातेरी यांची मंदिराला पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी देवी दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी…

Read More

श्रीराम बोअरवेल सावंतवाडी

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 💦 बोअरवेल क्षेत्रातील विश्वसनीय आणि खात्रीशीर नाव💦 💧श्रीराम बोअरवेल सावंतवाडी💧 🏞️ अडचणीच्या ठिकाणी ३०० फूट लांब बाहेर 🚒 गाडी उभी करून मोठे होल ६”(इंच)बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करून मिळेल. 👨🏻‍🔧 आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे १५०० फुटापर्यंत बोअरवेल व ⛲ विहिरीचा पॉईंट सर्व्हे करून मिळेल 🏗️ आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल…

Read More
You cannot copy content of this page