उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत कासार आणि मायकल डिसोजा यांचा सत्कार….

⚡सावंतवाडी,ता.०५:-: चंद्रकांत कासार यांची ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखपदी व सावंतवाडी तालुका संघटकपदी मायकल डिसोजा यांची निवड करण्यात आली. या दोघांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, बाळा गावडे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबुल ठाकूर, अरुण गावडे, रमेश गावकर, जॅकी डिसोजा आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page