श्रीराम बोअरवेल सावंतवाडी

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥

💦 बोअरवेल क्षेत्रातील विश्वसनीय आणि खात्रीशीर नाव💦

💧श्रीराम बोअरवेल सावंतवाडी💧

  👨🏻‍🔧  _सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच_ 👩🏻‍🔧

🏞️ अडचणीच्या ठिकाणी ३०० फूट लांब बाहेर 🚒 गाडी उभी करून मोठे होल ६”(इंच)बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करून मिळेल.

👨🏻‍🔧 आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे १५०० फुटापर्यंत बोअरवेल व ⛲ विहिरीचा पॉईंट सर्व्हे करून मिळेल

🏗️ आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉइंटला पर डे(प्रत्येक दिवशी)🫧 ५ हजार लिटर पाणी हमखास…

👨🏻ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास व 🫗पाणी न लागल्यास नियम व अटीनुसार १०० टक्के रक्कम ९० दिवसांनी परत केली जाईल.

💦बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २४ महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २४ महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण 💸पेमेंट दिले जाईल किंवा त्याबदल्यात दुसरी बोअरवेल खुदाई करून मिळेल.

💧आमच्याकडे पंपसेटला २ वर्ष(२४महिने) गॅरंटी दिली जाते व १ वर्ष फ्री सर्व्हिस दिली जाते व त्यानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.तसेच पंपसेट २ वर्षांपर्यंत खराब झालेला दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटिंग करून दिला जाईल व फक्त 🪙 सर्व्हिस चार्ज १०००/-रुपये घेतला जाईल

💦आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा सबमर्सिबल ओपणवेल पंप,डोमेस्टिक पंपसेट जुना घेऊन नवीन सिल्व्हर व ksb पंपसेट 🫧 योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह बदलून दिला जाईल.(नियम व अटी लागू).

❄️आमच्याकडून फिटिंग करून घेतलेला पंपसेट एका वर्षात अडकल्यास पंपसेट 💧काढून तसेच पूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग)करून मिळेल.

⚛️कोणत्याही कंपनीचा ४”/६” सबमर्सिबल पंपसेट,डोमेस्टिक पंप,ओपनवेल पंपसेट जुना घेऊन पंपसेट योग्य दरात २ वर्षे नवीन पंपसेट घेऊन जा.(नियम व अटी लागू)

🎥 तसेच आमच्याकडे कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तसेच पाण्याच्या पातळीची पाहणी करून मिळेल.

🚰 ७०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त ३०००/ रुपयांत पाहणी करून देऊ.

🧊 जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल.तसेच हवे असल्यास खोली वाढवून मिळेल.अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळतील.

      *📲संपर्क👇🏻*

9420293799,7588570587,7786898659,7774851004,9422874647

💦💧💦💧💦💧💦💧💦💧💦


बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

You cannot copy content of this page