ग्लोबल व्हिलेज संकल्पना मुलांमध्ये राबविण्याची आवश्यकता : मधुरा सावंत
⚡कणकवली ता.०१-: महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेच्यावतीने कासार्डे जांभूळवाडी येथे विध्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंग्रजी साहित्य क्षेत्रातील उदयोन्मुख लेखिका मधुरा सावंत ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी कासार्डे जांभूळवाडी शाळेचे विविध शालेय उपक्रम लक्षात घेऊन त्यांना लेझर प्रिंटर, डिजिटल तक्ते इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संघटनेने आजपर्यंत कामगार चळवळ, कामगार…
