Global Maharashtra Breaking News

निवृत्तीवेतन गणेश चतुर्थी पूर्वी केले अदा

निवृत्ती वेतन धारकांनी मानले बँक व्यवस्थापकाचे आभार मालवण (प्रतिनिधी) निवृत्तीवेतन गणेश चतुर्थी पुर्वी न मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधून व्यवस्था करण्याची केलेली मागणी बँक व्यवस्थापकांनी तातडीने पुर्ण केल्याबद्दल निवृत्तीवेतन धारक संघटनेतर्फे बँक व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करण्यात आले. सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन गणपती सणापूर्वी मिळावी या हेतुने शासनाने वेळीच आदेश निर्गमित केले. परंतु जिल्हा…

Read More

गवारेडा अचानक रस्त्यावर आल्याने चारचाकीची धडक बसून अपघात…

⚡सावंतवाडी ता.०३-: माजगाव येथील भाईसाहेब सावंत यांच्या समाधीकडे गवा रेडा रस्त्यावर अचानक आल्याने चारचाकीची धडक बसून अपघात घडला आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Read More

मसुरे देऊळवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते गणपत दादू परब यांचे निधन

⚡मालवण ता.०३-: मसुरे देऊळवाडा वेताळ टेंब येथील प्रतिष्ठित सामजिक कार्यकर्ते गणपत दादू परब वय ७४ वर्ष यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. गणपत परब यांचे मुंबई तसेच गावातील विविध संस्था तसेच सोसायटी मध्ये योगदान होते. मसुरे पतपेढी मुंबई चे माझी अध्यक्ष, परब मराठा मंडळाचे सभासद, बागवे संस्थानचे सभासद, मसुरे येज्युकेशनचे सभासद होते तसेच नाट्य…

Read More

लाडक्या गणरायाच्या आगमनापाठोपाठ गौराईचे आगमन

⚡कणकवली ता.०३-: कोरोनाची भयछाया दूर झाल्यानंतर सण आणि उत्सवांवरील निर्बंध हटविल्यामुळेयंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असून लाडक्या गणरायाच्या आगमनापाठोपाठ शनिवारी म्हणजे गौरींचे कणकवली तालुक्यात घरोघरी उत्साहात आगमन झाले. गौरी आगमनाप्रसंगी महिलांचा दांडगा उत्साह दिसून आला.भक्तीमय वातावरणात मृदुंग-टाळ यांच्या गजरात सकाळी ‘गौराई आली सोन्या मोत्याच्या पावलांनी’ आगमन घरोघरी झाले. कोकणात खड्यांच्या आणि मुखवट्याच्या अश्या दोन प्रकारात…

Read More

नांदगाव महापुरुष सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

⚡कणकवली ता.०३-:कणकवली तालुक्यातील नांदगाव मधलीवाडी येथील महापुरुष सेवा संघाच्या वतीने व कै.पार्वती कृष्णा कांदळकर,कै.पुष्पलता आप्पा कांदळकर व कै.निर्मला कांदळकर यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नांदगाव महापुरुष संघाच्या वसंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला आहे.यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच व महापुरुष सेवा संघाचे अध्यक्ष शशिकांत शेटये, वसंत कांदळकर, आंतरराष्ट्रीय कबड्डी पटू मेधाली म्हसकर, अनिल म्हसकर, अजित महाजन,…

Read More

आचरा पोलीस स्टेशनच्या चार पोलीसांना पदोन्नती

सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी केले अभिनंदन ⚡मालवण ता.०३-: ऐन चतुर्थी उत्सवात जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पोलीसांना पदोन्नती देत पोलीसांना सुखद वार्ता दिली होती.यात आचरा पोलीस स्टेशनच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.देवगड पोलीस स्थानकातील ७ पोलिसांना पदोन्नती!देवगडसिंधुदुर्ग पोलीस…

Read More

कलंबिस्त हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

वर्गखोलीच्या फ्लोरींगचे काम पूर्ण करीत ठेवला आदर्श ⚡सावंतवाडी ता.०३-: कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या शैक्षणिक वर्ष १९९३-९४ च्या बॅचचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुर्वे सर व कै. एस. व्ही. पाटील यांच्या प्रेरणेतून त्यांनी आपल्या बॅचचा व्हाॅट्सअॅप गृप स्थापन करीत आर्थिक सहयोगातून हायस्कूलच्या नुतन शैक्षणिक संकुलातील एका वर्गखोलीच्या फ्लोरींगचे काम पूर्ण करुन सर्व माजी…

Read More

भाजप युवा नेते विशाल परब यांनी सिंधुदुर्ग राजाचे घेतले दर्शन

⚡कुडाळ ता.०३-: भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले आहे. यावेळी भाजपचे कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

सावंतवाडी बस स्थानकातील दत्त मंदिराला निर्माल्य कलश भेट

राजा शिवाजी चौक मित्रमंडळाचा उपक्रम;माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले होते सूचित ⚡सावंतवाडी ता.०३-: राजा शिवाजी चौक मित्रमंडळाच्या वतीने सावंतवाडी बस स्थानकातील दत्त मंदिराला निर्माल्य कलश भेट वस्तू म्हणून देण्यात आल्या आहेत. या मंडळाचे सल्लागार व मार्गदर्शक बबन साळगावकर यांनी दत्त मंदिराला निर्माल्य कलश भेट देण्यात यावेत असे मंडळाला सूचित केले होते. याला मंडळाचे अध्यक्ष…

Read More

कसं आहे इथलं पर्यटनस्थळ… आपल्या काही सूचना आहेत का…

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साधला पर्यटकांशी संवाद ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: ‘काय काय पाहीलंत… कसं आहे इथलं पर्यटनस्थळ… आपल्या काही सूचना आहेत का…’ शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी काल आपल्या दौऱ्या दरम्यान आंबोली येथील नांगरतास पाईंट व कावळेसाद पॉईंटवर आलेल्या पर्यटकांशी संवाद साधला.

Read More
You cannot copy content of this page