आठवडा बाजारात गुरुवारी कसाल बाजार पेठेतील प्रकार
⚡ओरोस ता.११-: कसाल बाजारपेठेत गुरुवारच्या आठवडा बाजार दिवशी सार्वजनिक रस्त्यात वाहन लावून वाहतुकीस अडचण निर्माण केल्या प्रकरणी तीन वाहन चालकांवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.