शिवराज्य ब्रिगेड सिंधुदूर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी चंद्रशेखर राणे
⚡कणकवली ता.१३-: शिवराज्य ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्षप्रमुखपदी कणकवली येथील चंद्रशेखर रामचंद्र राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवराज्य ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुनिल पारकर यांनी यावेळी चंद्रशेखर राणे यांना नियुक्ती पत्र देत शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जि. प.सभापती संदेश पटेल, भूषण परुळेकर, सुनिल हरमलकर, दिपक राऊत, बाळू पारकर, भाई पावसकर उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात वेळ, श्रम, पैसा, बुद्धी, कौशल्य…
